धक्कादायक, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान प्रेग्नंट होती अभिनेत्री, नाव जाणून उंचावतील तुमच्याही भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:42 PM2021-11-29T12:42:44+5:302021-11-29T12:49:21+5:30

नव्वदच्या दशकात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी चुलबुली गर्ल म्हणजे जुही चावला. फिल्मी करिअरप्रमाणे तिच्या खासगी आयुष्यामुळे ती चर्चेत राहिली होती. जुहीने चाहत्यांपासून तिच्या लग्नाची बातमीही लपवून ठेवली होती.

जुही चावलाने 1995 मध्ये बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केलं.त्यावेळी ती यशाच्या शिखरावर होती.

बड्या बॅनरच्या सिनेमांमध्ये ती काम करत होती. मात्र तिच्या लग्नाची बातमी ती फार काळ काही लपवून ठेवू शकली नाही.

जेव्हा ती प्रेग्नंट राहिली तेव्हा मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

प्रेग्नंसीमुळेच तिच्या लग्नाची बातमी तिने लपवून ठेवल्याचे उघड झाले होते.

आज अनेक अभिनेत्री प्रेग्नंट असतानाही शूटिंगमध्ये रमताना दिसतात.

जुहीनेसुद्धा प्रेग्नंसीकाळाता आराम न करता. सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होेते.

'झंकार बीट्स'च्या शूटिंगदरम्यान जुही चावला प्रेग्नंट होती.

जुही आणि जय हे दोन मुलांचे पालक आहेत.

जुही आता चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

जुही कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.