शिल्पा शेट्टी मालदीवमध्ये पतीसोबत करतेय लग्नाचा वाढदिवस साजरा... पाहा तिचे हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 06:00 AM2018-11-24T06:00:00+5:302018-11-24T06:00:03+5:30

शिल्पा एक फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या फिगरचे कौतुक तिच्या चाहत्यांकडून नेहमीच केले जाते.

शिल्पा गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये असून तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटाद्वारे तिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

शिल्पाचे लग्न राज कुंद्रा यांच्यासोबत झाले असून ते एक व्यवसायिक आहेत. त्यांच्या लग्नाच्या नवव्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी ते दोघे मालदीवला गेले आहेत.

शिल्पा मालदीवमध्ये खूपच एन्जॉय करत आहे, हे तिचे फोटो पाहून लगेचच कळून येत आहे.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते.

मालदीवच्या ट्रीपचे अनेक फोटो शिल्पा तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे.