आलिशान बंगल्यात राहते शिल्पा शेट्टी, बंगल्याची किंमत ऐकून व्हाल हैराण, पाहा बंगल्याचे inside फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 07:04 PM2020-06-08T19:04:44+5:302020-06-08T19:16:26+5:30

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या या अलिशान बंगल्याच्या आतील नजारा पाहिल्यावर तुम्हीही थक्क व्हाल.

शिल्पा नेहमी सोशल मीडियावर जे फोटो शेअर करत असते त्यात तिच्या अलिशान घराची झलक नेहमीच पाहायला मिळते.

याशिवाय शिल्पाच्या घराचा लॉबी एरिया खूपच आकर्षक आहे. या ठिकाणी अलीशान एन्टिक शो पीस ठेवण्यात आले आहेत.

शिल्पा फक्त फिटनेसमध्येच नाही तर कुकिंगमध्येही एक्सपर्ट आहे. ती अनेकदा तिच्या युट्यूब चॅनेलवर हेल्दी आणि टेस्टी डिशेसच्या रेसिपी शेअर करत असते. हे सर्व व्हिडीओ तिच्या घरच्या किचनमध्ये शूट होतात.

शिल्पा शेट्टीचा बेडरुमदेखील खूप मोठा आहे.

योगा आणि मेडिटेशन हे शिल्पाच्या डेली रूटीनचा एक भाग आहेत. तिच्या घराचं गार्डन खूप मोठं आहे आणि या ठिकाणी ती नेहमीच योगा करताना दिसते.

शिल्पा शेट्टीचा डायनिंग टेबल पाहून राजेशाही डायनिंग रुम चेहऱ्यासमोर येतो. शिल्पाचे डायनिंग टेबल खूप मोठे असून तिथे सर्व कुटुंब एकत्र जेवण करते.

शिल्पा शेट्टीच्या घरात कित्येक डिझाइनर पेटिंग, अँटिक शो पीसपासून बरेच डेकॉरेशनच्या गोष्टी आहेत. ज्यामुळे तिच्या या आलिशान बंगल्याला चारचाँद लागले आहेत.

दरवर्षी वाढदिवस व अॅनिव्हर्सरीला राज कुंद्रा शिल्पाला महागडे गिफ्ट देतो. एकदा तर राज कुंद्राने शिल्पाला लंडनमध्ये कोटींचे घर गिफ्ट म्हणून दिले होते. ज्याचे नाव राजमहल आहे.

शिल्पा शेट्टीला राज कुंद्राने लग्नाच्या वाढदिवसाला बुर्ज खलिफामध्ये आलिशान घर गिफ्ट म्हणून दिले होते. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या 19व्या माळ्यावरदेखील शिल्पा व राजचे घर आहे. याशिवाय राज कुंद्राचे मुंबई, लंडन, बुर्ज खलिफाशिवाय नोएडा व इतर ठिकाणी घर आहे.