शहनाज गिल आणि बादशाहच्या फॅन्ससाठी खुशखबर, वाचा काय आहे हे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 08:00 AM2021-02-06T08:00:00+5:302021-02-06T08:00:02+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल सध्या काश्मिरमध्ये चित्रीकरण करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'बिग बॉस १३ या कार्यक्रमामुळे शहनाजची लोकप्रियता चांगलीच वाढली. (फोटो: इंस्टाग्राम)

कश्मीरमधील चित्रीकरणाचे शहनाजने अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शहनाज गिल लवकरच प्रसिद्ध गायक बादशहाच्या गाण्यात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बादशहाने एकाहून एक हिट गाणी फिल्म इंडस्ट्रीला दिली आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शहनाज गिल तिच्या फॅन्सना एक सरप्राईज देणार आहे असे तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बादशहा आणि शहनाज यांचे हे गाणे त्यांच्या चाहत्यांना आवडेल अशी त्यांच्या चाहत्यांना खात्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)