नव्या रुपात अवतरली शमा सिकंदर'; पाहा सोशल मीडियावरील तिचे व्हारयल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 03:32 PM2021-01-09T15:32:35+5:302021-01-09T15:54:04+5:30

आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने शमाने चाहत्यांना याड लावले आहे. सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी ती नेहमीच सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.

शमा सोशल मीडियावर नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असते. बोल्ड फोटो शेअर करत ती पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करत असते.

बोल्ड अंदाजातील तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून, शमाचा हा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अतिशय स्लीम ट्रीम आणि आकर्षक दिसणाऱ्या शमाचे बोल्ड अंदाजातील हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे शमाचे हे फोटो बोल्ड रुपातील असले तरीही काहीसे वेगळे ठरत आहेत.

मुळात शमाही टीव्ही अभिनेत्री होती. टीव्हीवर काही मालिकांमध्ये झळकल्यावर ती अचानक गायब झाली.

पण जेव्हा परतली, तेव्हा लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. इतका बदल तिच्या झाला होता.

विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमध्ये शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.

शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही.

सोशल मीडियार तिचे असंख्य फॉलोअर्स असून चाहत्यांच्या संपर्कात असते.