संजय कपूरची लेक शनाया कपूर आहे खूप ग्लॅमरस, इंस्टाग्रामवर शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 06:00 AM2021-01-31T06:00:00+5:302021-01-31T06:00:00+5:30

अभिनेता संजय कपूरची लेक शनाया कपूरने नुकतेच इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर शनाया कपूरने २०१७ साली अकाउंट सुरू केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

त्यानंतर संजय कपूरने लेक शनाया कपूरसाठी मेसेज लिहिला होता की, माझी मुलगी शनाया कपूर इंस्टाग्रामवर आली आहे. कृपया तिला प्रेम द्या. (फोटो: इंस्टाग्राम)

शनाया कपूरचे इंस्टाग्रामवर आतापर्यंत ७७ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शनाया कपूरचे इंस्टाग्रामवर रिया कपूर, अर्जुन कपूर आणि खुशी कपूरने स्वागत केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

स्टार किड शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. (फोटो: इंस्टाग्राम)

शनायाने नुकतेच गर्ल गँग सुहाना खान, अनन्या पांडे आणि नव्या नवेली नंदा सोबत फोटो शेअर केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)