शाहरूख खानच्या ऑनस्क्रीन मुलीच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 08:00 AM2020-05-01T08:00:00+5:302020-05-01T08:00:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सना सईदच्या इंस्टाग्रामवरील फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

सनाने कुछ कुछ होता है चित्रपटात शाहरूख खानच्या मुलीची भूमिका केली होती.

सनाने 'बाबुल का आंगन छूटे ना' आणि 'लो हो गई पूजा इस घर की' यांसारख्या मालिकेत काम केले आहे.

सनाने बालकलाकार म्हणून कुछ कुछ होता है या चित्रपटाशिवाय बादल व हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातही काम केले आहे.

सनाने मोठी झाल्यानंतर करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द ईयरमध्ये काम केले आहे.

सना नेहमी इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

सनाचे फोटो बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात.