मलायका इतकीच हॉट अँड बोल्ड आहे अरबाज खानची गर्लफ्रेंड, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:00 AM2020-06-10T06:00:00+5:302020-06-10T06:00:00+5:30

भाईजानची होणारी वहिनी एक प्रसिद्ध मॉडेल आहे.

जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे.

फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे.

तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे.

आता तिने तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

लवकरच ती सिनेमात देखील दिसणार आहे.

सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते

आपले हॉट आणि बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

अरबाज खानसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे ती चर्चेत असते.

लॉकडाऊनमध्ये जॉर्जिया अरबाज खानसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करत आहेत.