संजय दत्तची लेक त्रिशाला आहे खूप ग्लॅमरस, बॉलिवूडच्या अभिनेत्रींना पण देते टक्कर, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 01:01 PM2020-12-09T13:01:22+5:302020-12-09T13:01:22+5:30

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त आपल्या आजी आजोबांसोबत अमेरिकेत राहते.

त्रिशाला दत्त सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

त्रिशाला आपल्या जीवनातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडचे निधन झाले होते. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

त्रिशाला दत्त भलेही मीडियापासून लांब असली तरी नेहमी ती इंस्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असते.

त्रिशाला ७ वर्षांची असताना तिची आई रिचा शर्माचे निधन झाले होते.

त्रिशालाचा जन्म १९८८ साली साली झाला होता.

सोशल मीडियावर त्रिशाला दत्तचे लाखो चाहते आहेत.