"या" अभिनेत्रीचे बिकिनी लूक पाहून दिशा पाटनीला ही विसराल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:13 PM2020-03-18T17:13:06+5:302020-03-18T17:36:37+5:30

सना सईद

सना सईद आपल्या ग्लॅमरस फोटोशूटसाठी ओळखली जाते.

सनाने ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात शाहरूखच्या आॅनस्क्रीन मुलीची भूमिका साकारली होती.

सनाचे बोल्ड, ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सनाच्या बोल्ड अदा चाहत्यांना वेड लावणा-या असतात

सना चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडली गेली आहे.

सना सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

सनाचे ६ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.

इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

सना 'फियर फॅक्टर:खतरो के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली होती.

सना 'झलक दिखला जा ६', 'झलक दिखला जा ७', 'नच बलिए ७' आणि 'झलक दिखला जा ९' या रिएलिटी शोमध्ये झळकली होती.

सनाने चित्रपटांव्यतिरिक्त टेलिव्हिजनवरील मालिकेतही काम केले आहे.

सनाने ‘बादल’,‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि 'स्टुडंट ऑफ द इयर' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.