Sana Khan Birthday: सलमान खानच्या 'जय हो'मधील सना शेखचे पाहा ग्लॅमरस फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 07:00 PM2020-08-21T19:00:00+5:302020-08-21T19:07:45+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सना खान आज आपला वाढदिवस आहे. (Photo Instagram)

सना खानच्या 33वा वाढदिवस साजरा करीत आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री सना खानचा जन्म 21 ऑगस्ट 1988 रोजी मुंबई येथे झाला. (Photo Instagram)

सना खानने 'बॉम्बे टू गोवा' आणि 'धन धना धन गोल' सारख्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहे. (Photo Instagram)

सना खानने बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा सिनेमा 'जय हो'मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. (Photo Instagram)

सना खान तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

सना खान आपल्या स्टाईलिश आणि ग्लॅमरस स्टाईलला घेऊन सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)