सलमान खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 08:52 PM2020-09-17T20:52:35+5:302020-09-17T20:52:35+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७०वा वाढदिवस असून त्यांना देशभरातून त्यांचे चाहते शुभेच्छा देत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

दरम्यान सलमान खाननेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सलमान खानने फोटो शेअर करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूड आणि राजकारणातील दिग्गज व्यक्ती मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने सोशल मीडियावर मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लता मंगेशकरने मोदी यांना शुभेच्छा देत लिहिले की, नमस्कार आदरणीय नरेंद्र भाई. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. देव तुम्हाला नेहमी यशस्वी करो. तुम्हाला दीर्घायुष्य मिळो ही प्रार्थना.(फोटो: Twitter)

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने लिहिले की, आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला चांगले स्वास्थ आणि दीर्घायुष्य देवो.(फोटो: Twitter)