बॉलिवूडचे 'हे' ६ कलाकार आहेत उत्तम चित्रकार; पेंटिंग्ज पाहून तुम्हीही व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 02:17 PM2021-11-10T14:17:04+5:302021-11-10T14:23:12+5:30
Bollywood actor: सध्या बॉलिवूडचे असे सहा सेलिब्रिटी आहेत जे अभिनयासोबतच त्यांच्या चित्रकलेमुळे ओळखले जातात.