PHOTOS: सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माने शेअर केला पत्नी अर्पिता खानसोबतचा रोमाँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 07:00 PM2021-03-29T19:00:00+5:302021-03-29T19:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (Photo Instagram)

अर्पितचा पती आयुषने शर्माने दोघांचा एक बोल्ड फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Photo Instagram)

आयुषने शेअर केलेल्या फोटोला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. (Photo Instagram)

. आयुष अर्पिता दोघे एकमेकांची खूप काळजी घेतात. लग्नानंतर या दोघांचे नाते अजुनच घट्ट झाले. (Photo Instagram)

आयुष लवकरच सलमान खानसह 'अंतिम' सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)

‘लव्हयात्री’ या चित्रपटातून आयुषचा धमाकेदार डेब्यू झाला होता. (Photo Instagram)