शिबानी दांडेकर फराहन अख्तर पुन्हा आले खूप जवळ, दोन्ही कपलचं प्रेम करुया खुल्लम खुल्ला !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 06:00 AM2020-11-18T06:00:00+5:302020-11-18T06:00:00+5:30

फरहान अख्तर गेल्या अनेक वर्षांपासून शिबानी दांडेकरसह असलेल्या अफेअरमुळे चर्चेत असतो. दोघांचेही नाते आता जगासमोर आले आहे. त्यामुळे गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरदेखील बर्‍याचदा फरहानसह रोमँटीक अंदाजातील फोटो शेअर करताना दिसते.

सोशल मीडियावर दोघेही ट्रेंडिग कपल ठरत आहेत.

नेहमीप्रमाणे दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे.

दोघांचे सर्रास सोशल मीडियावरील फोटोंनी त्यांच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिलीच होती.

दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.

दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

दोघांचं नातं किती क्लोज आहे हे सा-या जगानं पाहिलंय. नुकतंच दोघंही पुन्हा एकदा हॉलिडेसाठी रवाना झाल्याचे कानावर पडलंय.

दोघेही सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असतात.

त्यामुळे हे कपल सध्या काय करते आणि कुठे आहे याची उत्तरं इथेच मिळतील.