या फोटोंमुळे अभिनेत्रीवर झाली होती मोठी कॉन्ट्रोव्हर्सी,आजही रसिकांच्या आहे लक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 01:49 PM2020-06-27T13:49:19+5:302020-06-27T13:55:29+5:30

रिया सेननेही खूप कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1998 साली 'याद पिया की आने लगी' या फाल्गुनी पाठकच्या म्युझिक व्हिडीओतून ती जास्त प्रसिद्ध झाली. यानंतर 1999 साली ताजमहाल या तामिळ चित्रपटातून तिला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केलं.

1998 साली 'याद पिया की आने लगी' या फाल्गुनी पाठकच्या म्युझिक व्हिडीओतून ती जास्त प्रसिद्ध झाली.

बॉलीवूडमध्ये आपला प्रवास सुरू केला त्यानंतर मिळालेल्या यशामुळे ती खूप उत्साही होती.

त्या चित्रपटातील भूमिका करताना मी कम्फर्टेबल नव्हते.

सेक्सी आणि बोल्ड हे टॅग रियाला भयंकर वाटू लागले, त्याची तिला भीती वाटू लागली.

बॉलीवूड सोडून रिया बंगाली सिनेमांकडे वळली. तिथं तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

तुम्ही जसं स्क्रिनवर आहात तसेच खऱ्या आयुष्यातही आहात असं त्यांना वाटायचं

बॉलीवूड चित्रपटात काम करणं बंद करायचं घेतला होता रिया सेनने निर्णय