वयाच्या चाळीशीतही बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन दिसते ग्लॅमरस, समुद्र किनारी फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 06:00 AM2021-02-25T06:00:00+5:302021-02-25T06:00:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच रिया सेनने बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

रिया सेन बीचवर खूप ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

वयाच्या चाळीशीत रिया सेनचा हा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रिया सेनने बॉलिवूड चित्रपटातून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बऱ्याच कालावधीपासून रिया सेन बॉलिवूडपासून लांब आहे (फोटो: इंस्टाग्राम)

रिया सेनचा जन्म २४ जानेवारी, १९८१ साली कोलकातामध्ये झाला होता.(फोटो: इंस्टाग्राम)

फिटनेसच्या बाबतीत रिया सेन खूप सक्रीय आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

रिया सेनचे हे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.(फोटो: इंस्टाग्राम)