PHOTOS: रवीना टंडनने शेअर केले लेटेस्ट फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 06:00 PM2021-01-05T18:00:16+5:302021-01-05T18:02:11+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

रवीनाने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. (Photo Instagram)

तिने अनेक हिट चित्रपट दिले असून तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. (Photo Instagram)

मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. (Photo Instagram)

‘मोहरा’ हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली. (Photo Instagram)

रवीना लकरच सुपरस्टार यशसोबत ‘केजीएफ- चॅप्टर 2’ या सिनेमात झळकणार आहे. (Photo Instagram)

रवीना टंडनचे इंस्टाग्रामवर 4.9 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)