प्रियंका चोप्रा ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, तिच्या स्टायलिश टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:50 PM2021-07-19T19:50:45+5:302021-07-19T19:50:45+5:30

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

लेटेस्ट फोटोत प्रियंका चोप्रा ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

पूल साइडला प्रियंका चोप्रा बिन बॅगवर झोपलेली दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'उम्मीद बनाम हकीकत.' (फोटो इंस्टाग्राम)

लेटेस्ट फोटोत प्रियंका गॉगल्स आणि फॅन्सी नेक पीस परिधान करून खूप स्टायलिश दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

प्रियंकाने या फोटोत तिचा टॅटूदेखील फ्लॉन्ट केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

प्रियंकाचा अंडर आर्म टॅटू चाहत्यांना खूप भावला आहे. (फोटो इंस्टाग्राम)