हाय गर्मी ! पूलमध्ये रिलॅक्स करताना दिसली देसीगर्ल प्रियंका चोप्रा, स्विमवेअरमध्ये फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 06:35 PM2022-04-30T18:35:53+5:302022-04-30T18:35:53+5:30

प्रियंका चोप्राने तिचे पूलचे फोटो सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोंमध्ये प्रियंका चोप्रा पूलमध्ये रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

लाइम कलरच्या स्विमवेअरमध्ये प्रियंका चोप्रा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रियंका चोप्रा तिचा पती निक जोनाससोबत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम)

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर प्रियंका 'एंडिंग थिंग्ज' या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रियंका चोप्राचे इंस्टाग्रामवर ७६.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)