pranitha subhash maternity photoshoot went viral on social media see pics
Hungama 2 फेम Pranitha Subhash नं केलं मॅटर्निटी फोटोशूट, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंन्सी ग्लो By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 05:08 PM2022-05-24T17:08:33+5:302022-05-24T17:08:33+5:30Join usJoin usNext Hungama 2 फेम प्रणिता सुभाष तिच्या प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करेतय. अलीकडेच अभिनेत्रीने बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्रीने बेबी बंम्प फ्लॉन्ट करत नवे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम) प्रणिता पहिल्यांदाच आई होणार आहे. या सुंदर क्षणांना ती कॅमेऱ्यात टिपण्याची एकही संधी ती सोडत नाहीये. अलीकडेच, अभिनेत्रीने आता प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. (फोटो इंस्टाग्राम) प्रणिता पहिल्यांदाच आई होणार आहे. या सुंदर क्षणांना ती कॅमेऱ्यात टिपण्याची एकही संधी ती सोडत नाही. (फोटो इंस्टाग्राम) प्रणिता सुभाषने 2021 मध्ये अतिशय खाजगी पद्धतीने लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्रीने बंगळुरू येथील उद्योगपती नितीन राजू यांच्याशी लग्न केलं आहे. (फोटो इंस्टाग्राम) प्रणिताने विविध भाषांमध्ये अभिनय करत आपली ओळख निर्माण केली आहे. प्रणिताने 2010 मध्ये कन्नड चित्रपट 'पोर्की'मधून साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो इंस्टाग्राम) 2021 मध्ये प्रणिता बॉलिवूड चित्रपट 'हंगामा 2' मध्ये दिसली होती. याशिवाय प्रणिता सुभाष अजय देवगन स्टारर 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'मध्येही दिसली आहे. (फोटो इंस्टाग्राम)टॅग्स :TollywoodTollywood