Pooja Hegde ने शेअर केले व्हॅकेशनचे फोटो, पाहणारेही पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:30 PM2021-11-29T19:30:30+5:302021-11-29T19:30:30+5:30

अभिनेत्री पूजा हेगडे सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिथून तिची प्रत्येक अपडेट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात आहे.

नवीन फोटोमध्ये पूजा गुलाबी रंगाची बिकिनी परिधान करताना ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे.

तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.

पूजा हेगडे खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत आहे.

चाहते तिचा लूक पाहून फुल ऑन फिदा होत आहेत.

काहींनी 'खूप सुंदर', ग्लॅमरस, स्टनिंग अशाही कमेंट्स केल्या आहेत.

विशेष म्हणजे पूजा हेगडे अनेक तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे.

2012 मध्ये तमिळ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.