पूजा हेगडेने शेअर केली सेल्फी, लॉकडाउनमध्ये दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:05 PM2020-04-18T17:05:32+5:302020-04-18T17:05:32+5:30

पूजा हेगडेने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये पूजा स्टायलिश अंदाजात सेल्फी काढताना दिसत आहे.

पूजा घरातल्या आरशासमोर उभी राहून सेल्फी काढताना दिसते आहे.

लॉकडाउनमध्ये पूजा कुकिंग करतानादेखील दिसली

नेहमी फोटोंमुळे पूजा हेगडे चर्चेत असते.

पूजाचे इंस्टाग्राम अकाउंट फोटोशूट पहायला मिळते.

शेवटची पूजा हाऊसफुल 4मध्ये झळकली होती.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती