बोल्डनेसच्या बाबतीत ४५ वर्षीय अभिनेत्री मलायकालाही देते टक्कर, एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 02:31 PM2021-11-25T14:31:24+5:302021-11-25T14:40:16+5:30

90 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा 45 वर्षांची झाली असली तरी तिने आपल्या सौंदर्याने आघाडीच्या अभिनेत्रींनाही बोल्डनेसच्या बाबतीत टक्कर दिली आहे.

नुकतेच पूजाचे लाल रंगाच्या बिकीनीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये पूजा बत्राचे ग्लॅमर आणि तिचा परफेक्ट फिटनेस लूक पाहायला मिळत आहे.

तिचा हा स्टायलिश लूक पाहून चाहत्यांच्या नजराही तिच्यावरच खिळल्या आहेत.

फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

तसेच ती फिटनेस फ्रिक आहे. योगा करत तिने स्वतःला मेटेंन ठेवले आहे.

समुद्राकाठी असलेल्या हॉटेलच्या बाल्कनीत ती योगा करत असल्याचेही फोटोमध्ये पाहायला मिळते.

नित्यनियमाने योगासने आणि नियमित व्यायाम हा त्याचा वर्कआउट रूटीन आहे. ​

तिचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाजा लावणेही अशक्यच आहे.

फोटोमध्ये ती स्विमसूट घालून समुद्राकाठी निवांत क्षण एन्जॉय करताना दिसते.