'बाहुबली'मधील देवसेना उर्फ अनुष्का शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त पहा तिचे फोटो, खऱ्या आयुष्यात आहे खूप स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 02:06 PM2020-11-07T14:06:55+5:302020-11-07T14:06:55+5:30

अभिनेत्री अनुष्का शेट्टी आज ३९वा वाढदिवस साजरा करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुष्का शेट्टीचा जन्म ७ नोव्हेंबर, १९८१ साली कर्नाटकमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुष्का शेट्टीने आपल्या करियरची सुरूवात २००५ साली तेलगू चित्रपट सुपरमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

रुद्रमादेवी चित्रपटासाठी अनुष्का शेट्टीला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

त्यानंतर ती बाहुबली चित्रपटातील देवसेनाच्या भूमिकेतून जास्त लोकप्रिय झाली. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुष्का शेट्टी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुष्का शेट्टीचे इंस्टाग्राम अकाउंटवर जवळपास ४.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

वडीलांच्या वाढदिवसादिवशी अनुष्का शेट्टीने फोटो शेअर केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)