सुपरस्टार रजनीकांतच्या 'दरबार' सिनेमाच्या धमाकेदार ट्रेलर लॉन्चचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 10:18 AM2019-12-17T10:18:42+5:302019-12-17T12:03:36+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'दरबार' याचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला

ट्रेलरमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांचा वेगळा आणि हटके अंदाज चाहत्यांना पाहायला मिळला आहे.

ट्रेलर पाहिल्यावर 'दरबार' हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढलेली आहे

'दरबार' या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यांच्या लूक्सची सिनेमा इंडस्ट्रीमध्ये सध्या तुफान चर्चा सुरू आहे.

या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत पोलिसाची भूमिका निभावणार आहेत.

'दरबार' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये रजनीकांत उपस्थित होते

रजनीकांत व डायरेक्टर ए आर मुरुगादॉस

'दरबार' चित्रपटातील टिमचा सुंदर फोटो

अभिनेते सुनील शेट्टी हे दक्षिण सुपरस्टार रजनीकांत यांचा आशीर्वाद घेताना

अभिनेते सुनील शेट्टी व सुपरस्टार रजनीकांत

ट्रेलर लाँचमध्ये अभिनेते प्रतीक बब्बर

टीम 'दरबार'

डायरेक्टर अर मुरुगाडूस

सुपरस्टार रजनीकांत यांचा डॅशिंग फोटो

सुपरस्टार रजनीकांत यांचा हटके अंदाज

डायरेक्टर ए आर मुरुगादॉस यांचा सुंदर फोटो

अबिनेते प्रतीक बब्बर

अरमान मलिक