PHOTOS: अभिनेत्री पायल राजपूतने शेअर केले ब्लॅक ड्रेसमधले लेटेस्ट फोटो, See pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 08:00 AM2021-01-15T08:00:00+5:302021-01-15T08:00:02+5:30

पायल राजपूत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (Photo Instagram)

अलीकडेच पायल राजपूतने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.(Photo Instagram)

या फोटोंमध्ये पायल राजपूत ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

पायल राजपूत वीर की वेडिंग, आरएस 100 सारख्या अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे. (Photo Instagram)

पायल चर्चेत राहण्याची कोणतीही संधी सोडत नाही.(Photo Instagram)

2017 मध्ये तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत कॅनाट ढिल्लों नावाची मुख्य भूमिका साकारत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (Photo Instagram)

2018 मध्ये तिने तेलुगु चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक अजय भूपती यांच्या 'आरएक्स १००'मधून डेब्यू केला होता. (Photo Instagram)

पायल राजपूतला इन्स्टाग्रामवर 2.8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहे. (Photo Instagram)