श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने रेड ड्रेसमध्ये केले फोटोशूट, दिसली खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 05:28 PM2022-04-30T17:28:00+5:302022-04-30T17:28:00+5:30

Palak Tiwari: पलक तिवारी ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.

पलक तिवारीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रेड फॉर्मल ड्रेसमध्य़े पलक तिवारी खूपच सुंदर दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर पलक तिवारी बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

सोबत पलक तिवारीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती डान्स करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर पलक तिवारीचे १.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत पलक तिवारी गोल्डन ड्रेसमध्ये सेल्फी क्लिक करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)