एरव्ही अजय देवगणच्या लेकीच्या लुक्समुळे उडवली जायची खिल्ली, आता न्यासाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्सही झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 01:15 PM2021-05-14T13:15:39+5:302021-05-14T13:28:03+5:30

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणही सोशल मीडियावर सक्रीय असते. विविध अंदाजातील फोटो चाहत्यांसह शेअर करते.

न्यासा देवगणच्या सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतील.

कधी ट्रेडिशन तर कधी वेस्टर्न अंदाजात तिचे फोटो शेअर करत असते.

न्यासा हळूहळू स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग बनत चालली आहे.

तिच्या लूकमध्ये आलेला बदल पाहून सारेच थक्क झाले आहेत.

तिच्या लूकची वाहवा करताना दिसत आहेत.

कधीकाळी न्यासाला तिच्या लूकमुळे प्रचंड ट्रोल केले जायचे.

न्यासाचे फोटो पाहून नेटीझन्स तिची खिल्ली उडवायचे.

पण आता तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून भल्या भल्यांची तिने बोलती बंद केली आहे.

न्यासा शिक्षणासाठी सिंगापूरमध्ये राहते.

काजोलही तिच्याबरोर राहण्यासाठी अधून मधून ये जा करत असते.