PHOTOS: नुसरत भरुचाने शेअर केलं बॅकलेस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले दंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 01:51 PM2021-03-05T13:51:40+5:302021-03-05T13:52:29+5:30

नुसरत भरुचाचे बॅकलेस फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये नुसरत स्टायलिश पोज देताना दिसते आहे. (Photo Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

इन्स्टाग्राम अकाउंटवर नुसरत खूप एक्टिव्ह असते. (Photo Instagram)

अलीकडेच नुसरत भरुचा हनी सिंगसोबत 'सैंया' म्युझिक सिंगलमध्ये दिसली होती. (Photo Instagram )

इन्स्टाग्राम अकाउंटवर नुसरत खूप एक्टिव्ह असते. (Photo Instagram)

‘जय संतोषी मां’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे नुसरतने बॉलिवूड डेब्यू तर केला पण तिचा हा डेब्यू सिनेमा सपाटून आपटला. (Photo Instagram)