चाहत्यांना भुरळ घालतायंत नुसरत भरुचाचे हे Photos, साडी लुक सोशल मीडियावर हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 11:26 AM2020-11-06T11:26:37+5:302020-11-06T11:33:29+5:30

‘ड्रीमगर्ल’, ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’ असे चित्रपट करणारी अभिनेत्री नुसरत भरूचा ‘सोनू के टिटू की स्विटी’ हा चित्रपट केल्यानंतर प्रकाशझोतात आली होती.

उगाचच अंगप्रदर्शन करायचं म्हणून कुणी कुठलाही पेहराव करत नाही असे नुसरत मानते.

नुसरत मोजकंच काम करत असली तरी जितके काम करते त्या सर्व कामांना रसिकांनी पसंती दिली आहे.

निवडक आणि साचेबद्ध कामात न अडकता नाविण्याच्या शोधात ती सतत असते.

वेस्टर्न असो किंवा पारंपरिक दोन्ही प्रकाराच्या आऊटफिटमध्ये नुसरत सुंदर दिसते.

नुकतेच साडी परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा लुक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

नुसरत एक चांगली फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक अंदाजाला चाहते पसंती देत असतात.

सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

तिने ट्रेडिशनल साडीवर फॅशनेबल आणि ट्रेंडी ब्लाऊज परिधान केला आहे.

तिच्या फॅशन सेन्सचं देखील या फोटोंनंतर खूप कौतुक होत आहे.

ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.