व्हाइट ड्रेसमध्ये नुसरत भरूचा दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे हे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 06:55 PM2020-08-28T18:55:35+5:302020-08-28T18:55:35+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.

नुकतेच नुसरतने व्हाइट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

नुसरत भरूचाचे हे फोटो पाहून तुमच्या लक्षात येईल की तिला व्हॅकेशन किती आवडते.

नेहमी नुसरत सोशल मीडियावर व्हॅकेशनचे फोटो शेअर करत असते.

इंस्टाग्राम अकाउंटवर नुसरत खूप एक्टिव्ह आहे.

इंस्टाग्रामवर नुसरतचे 2.5 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

नुसरत भरूचा नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते.