PHOTOS: ‘जय संतोषी मां’ ते ‘प्यार का पंचनामा 2’ असा आहे नुसरतचा बॉलिवूड प्रवास, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 07:35 PM2020-12-23T19:35:00+5:302020-12-23T19:35:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये नुसरतने व्हाइट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती स्टायलिश स्टाईलमध्ये पोज देताना दिसते आहे. (Photo Instagram)

नुसरतला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक अंदाजाला चाहते पसंती देत असतात. (Photo Instagram)

नुसरत भरूचा नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

नुसरतला पहिली संधी दिली ती छोट्या पडद्याने. ‘किटी पार्टी’ या टीव्ही सीरिअलमध्ये तिला संधी मिळाली (Photo Instagram)

‘जय संतोषी मां’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे नुसरतने बॉलिवूड डेब्यू तर केला पण तिचा हा डेब्यू सिनेमा सपाटून आपटला. (Photo Instagram)

‘प्यार का पंचनामा 2’ हा तिचा सिनेमा हिट झाला. यानंतर तीन वर्षांनी 2018 मध्ये तर नुसरतची जणू लॉटरी लागली. (Photo Instagram)