नुसरत भारुच्याचा हॉट अँड बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर धूम, पाहा तिचे सेक्सी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 08:00 AM2020-05-04T08:00:00+5:302020-05-04T08:00:00+5:30

नुसरत आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भारुचा हिने कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ( photo Instagram)

नुसरत आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

काही महिन्यांपूर्वी तिची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘ड्रीमगर्ल’ प्रेक्षकांच्या भेटीला आला.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्यमान खुराणा मुख्य भूमिकेत होता.

‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

लवकरच ती "छलांग" सिनेमामध्ये राजकुमार रावसोबत दिसणार आहे.

नुसरत भरूचा साकारत असलेली नीलूचा देखील समावेश आहे, जी राजकुमारची प्रेयसी आहे.

राजकुमारला ते करण्यास भाग पाडते जे त्याने कधीच केलेले नाही आणि ते काम म्हणजे 'शिकणे'