In Pics: नोरा फतेहीच्या स्टाईलचा जलवा, फोटो पाहून तुमचीही हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:06 AM2021-07-10T11:06:19+5:302021-07-10T11:13:06+5:30

फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री नोरा फतेहीचा.

आपल्या हटके फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंट्ने नोराही देशभरातील रसिकांची मने जिंकली आहेत.

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते.

नुकतीच नोरा मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली.

स्टायलिश अंदाज पाहून चाहत्यांची नजर तिच्या फोटोंवरुन हटणार नाही.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

तिच्या अदाकारी बरोबरच तिच्या सौंदर्यांवर देखील चाहते फिदा होतात.

नोराचा सोशल मीडियावरही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

अल्पावधीतच ती चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे.