रेड अलर्ट..! नोरा फतेहीचे रेड ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो पाहून चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 04:47 PM2021-07-24T16:47:13+5:302021-07-24T16:47:13+5:30

बॉलिवूडमध्ये नोरा फतेही आपल्या कौशल्याच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच नोरा फतेहीने रेड ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेहीचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेहीच्या फोटोशूटवर लाइक्स आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

युट्यूबवर नोरा फतेही बऱ्याच म्युझिक व्हिडीओत झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेहीच्या अभिनयासोबत डान्सनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)