nora fatehi did new photoshoot in purple gown
पर्पल गाऊनमध्ये 'दिलबर गर्ल'च्या हॉट अदा By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:43 PM2020-03-18T17:43:49+5:302020-03-18T18:25:16+5:30Join usJoin usNext नोरा फतेही नोरा फतेही मोरक्कन-कॅनेडियन अभिनेत्री आहे. नोराने नुकतेच एका कार्यक्रमासाठी फोटोशूट केला आहे. नोराने केलेल्या फोटोशूटचे काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नोरा एका मॉडलिंग करारावर भारतात आली होती. नोराने २०१४ मध्ये ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'दिलबर' या आयटम साँगमुळे नोरा खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोकात आली. ‘टेम्पर’, ‘किक २’ यांसारख्या चित्रपटांतील नोराचे आयटम साँग्स विशेष गाजले. नोराचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत नोरा आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नोराच्या चाहत्यांकडून नेहमी तिच्या नृत्यांचे आणि सौंदर्याचे कौतुक होताना पाहायला मिळते. नोराने आपल्या अप्रतिम बेली डान्स कौशल्याने अत्यंत कमी वेळात आपली छाप पाडली आहे. नोरा 'बाटला हाऊस', 'भारत', 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटात झळकली होती.टॅग्स :बॉलिवूडनोरा फतेहीbollywoodNora fatehi