नोरा फतेहीच्या स्टायलिश लूकचे लाखो आहेत दीवाने, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 06:35 PM2020-04-22T18:35:57+5:302020-04-22T18:35:57+5:30

नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर आहेत 12.7 मिलियन फॉलोव्हर्स 

नोराने इंस्टाग्रामवर नुकताच टिक टॉक व्हिडिओ शेअर केला आहे.

नोरा सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश लूक व ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

इंस्टाग्रामवर नोरा फतेही जास्त एक्टिव्ह आहे आणि ती नेहमी व्हिडिओ व फोटो शेअर करत असते.

नोराने आपल्या डान्सने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

हिंदी चित्रपटातील नोराची सर्व गाणी लोकप्रिय झाली आहेत.

नोरा फतेही फक्त मोठ्यांची नाही तर बच्चे कंपनीची फेव्हरिट आहे.

नोरा फतेही शेवटची स्ट्रीट डान्सर थ्रीडी मध्ये झळकली होती.