ब्राइडल लूकमध्ये दिसली निया शर्मा, लाल रंगाच्या आउटफिटमधील फोटो केले शेअर, see pics

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 07:53 PM2020-07-14T19:53:55+5:302020-07-14T19:53:55+5:30

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्माचा नवीन लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नुकताच तिने सोशल मीडियावर ब्राइडल लूक शेअर केला आहे.

या ब्राइडल लूकमध्ये निया शर्मा लाल रंगाच्या आउटफिटमध्ये दिसते आहे.

चाहत्यांना निया शर्माचा वधूच्या गेटअपमधील अंदाज खूप भावतो आहे.

नियाने टेलिव्हिजनवरील मालिका कालीमधून करियरची सुरूवात केली होती.

पण मालिका एक हजारों में मेरी बहना हैमधून निया खूप लोकप्रिय झाली होती.

नागिन 4मध्ये नियाने साकारलेली नागिनची भूमिका चाहत्यांना खूप भावली होती.

इंस्टाग्रामवर निया शर्माचे 4.2 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.