'तान्हाजी' फेम नेहा शर्माची बहिण आयशा आहे तिच्या इतकीच ग्लॅमरस आणि बोल्ड, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 06:30 AM2020-01-30T06:30:00+5:302020-01-30T06:30:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा व आयशा शर्मा या दोघी सख्ख्या बहिणी आहेत.

नेहा शर्मा नुकतीच तान्हाजी चित्रपटात झळकली होती.

तान्हाजी चित्रपटात ती सैफ अली खानची प्रेमिका कमला देवी बनली होती.

नेहा शर्माने तुम बिन २ आणि यमला पगला दीवाना या चित्रपटात काम केलेले आहे.

नेहा शर्माचे कुटुंब बिहारमधील भागलपुर इथे राहणारे आहे.

नेहा तैश या चित्रपटात झळकणार आहे.

दोघी बहिणी सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत येत असतात.