PICS : लॉकडाऊनमध्ये वजन कमी करतेय नेहा कक्कर, त्याकरिता घेतेय अशी मेहनत !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 08:00 AM2021-04-26T08:00:00+5:302021-04-26T08:00:02+5:30

बॉलिवूड गायिका नेहा कक्करने नुकताच तिचा वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo Instagram)

याl नेहा कक्कर गाडीवर हात ठेवून पुश-अप्स मारताना दिसते आहे. (Photo Instagram)

आता वेळ आलीय वजन कमी करण्याची जे मी वाढवले होतं. (Photo Instagram)

सध्या नेहा 'इंडियन आयडल 12' मध्ये परीक्षकाची भूमिका बजावते आहे. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये एक गायिका म्हणून आपले प्रस्थ निर्माण केलं आहे. (Photo Instagram)

नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)