अमेरिकन म्युझिक डिरेक्टरसोबत रिलेशनशीपमध्ये होती ही बॉलिवूडची हिरोईन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:00 AM2020-05-13T06:00:00+5:302020-05-13T06:00:00+5:30

सध्या ती बॉलिवूडमधून गायब आहे.

नर्गिस फाखरी २०११ मध्ये आलेल्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून नर्गिसने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

नंतर ती मद्रास कॅफे (२०१३), मै तेरा हिरो (२०१४), अजहर (२०१६), हाउसफुल ३ (२०१६) या चित्रपटांमध्ये झळकली.

अभिनेत्री नर्गिस फाखरी अभिनेता उदय चोप्रासोबत काही वर्षे रिलेशनशीपमध्ये होती.

सुमारे दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

पण जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही असे नर्गिस म्हणाली होती.

उदय चोप्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नर्गिसचे नाव म्युझिक डिरेक्टरसोबत जोडले गेले.

अमेरिकन म्युझिक डिरेक्टर मॅट अॅलोन्झो याला डेट करत होती.

सध्या नर्गिस ही बॉलिवूडमधून गायब आहे.

2016 मध्ये आलेल्या 'हाऊसफुल ३' मध्ये शेवटची दिसली होती.

सोशल मीडियावर ती सक्रिय असते.