कोण होतीस तू, काय झालीस तू! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा अवतार पाहून तिला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:23 PM2021-05-24T19:23:08+5:302021-05-24T19:23:08+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरीने सोशल मीडियावर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. पण या लूकमध्ये तिला ओळखणं कठीण जात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये रॉकस्टार या चित्रपटातून नरगिस फाखरीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नरगिस सक्रीय असते.(फोटो: इंस्टाग्राम)

नरगिस बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटात झळकली आहे. हाउसफुल ३, मैं तेरा हिरो आणि मद्रास कॅफे या चित्रपटांचा समावेश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

२०१३ साली नरगिसने फटा पोस्टर निकला हिरो चित्रपटात ढतिंग नाचवर आयटम साँग केले होते. जे प्रेक्षकांना खूप भावले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय नरगिसने मैं तेरा हिरो सिनेमात वरूण धवन आणि इलियाना डिक्रुझसोबत काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

नरगिस फाखरीचे इंस्टाग्रामवर ६.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)