OMG:लग्नाच्या चर्चेदरम्यान मौनी रॉयचे बेडरुम फोटो झाले व्हायरल,चाहत्यांच्या उंचावल्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 07:25 PM2021-11-25T19:25:04+5:302021-11-25T19:32:09+5:30

मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी ती तिचे काही खास फोटो शेअर करताना दिसते.अलीकडेच मौनीचे दुबई व्हेकेशनचे काही फोटोज चर्चेत आहेत.

सोशल मीडियावर ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.

घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे मौनीने आधीच रसिकांची पसंती मिळवली आहे.

मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दुबई व्हेकेशनमधील तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मौनीने तिच्या हॉटेलच्या रूममध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

फोटोमध्ये व्हाइट कलरचा नाईट ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळतंय.

फोटोंमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या पोज पाहून चाहते फिदा होता आहेत.

तिचे चाहते कमेंट्स लाईक्स पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

तिचे हे नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत.