मौनी रॉयचे हॉट इन्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:58 PM2020-03-12T15:58:58+5:302020-03-12T17:08:05+5:30

मौनी रॉय

ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज असलेली मौनी रॉयचे हे फोटो सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे

छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मौनी रॉयचा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय

मौनीनं शेअर केलेल्या बोल्ड फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

मौनीनं तिच्या करियरची सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून केली होती.

मौनीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली.

छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.

मौनीचा आगामी चित्रपटा ‘ब्रह्मास्त्र’ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मौनी नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते

सोशल मीडियावर मौनी रॉयचा मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप

बोल्ड फोटोमुळे मौनी रॉय काही वेळा ट्रोलही झाली आहे