लॉकडाउनमध्ये चाहत्यांना अशी घायाळ करतेय मौनी रॉय, इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 06:29 PM2020-04-28T18:29:35+5:302020-04-28T18:29:35+5:30

कोरोनामुळे बॉलिवूडचे सर्व कलाकार घरात कैद आहेत.

लॉकडाउनमध्ये मौनी रॉयचे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मौनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

तिचा फॅन फॉलोविंग पाहून ती किती लोकप्रिय आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता.

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर 12.4 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

मौनी रॉयचा ड्रेसिंग सेन्स व स्टायलिश अंदाज तिच्या चाहत्यांना खूप भावतो.

लॉकडाउनमध्ये मौनी रॉय आपल्या फिटनेसकडे लक्ष देते.

सोशल मीडियावर मौनी आपल्या फिटनेसचे फोटोदेखील शेअर करत असते.