मौनी रॉयने मालदीव व्हॅकेशन्सचे ग्लॅमरस फोटो केले शेअर, व्हाइट ड्रेसमधील पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 07:18 PM2021-09-01T19:18:13+5:302021-09-01T19:18:13+5:30

बॉलिवूडचे ग्लॅमरस अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच मौनी रॉयने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये मौनी रॉय खूप ग्लॅमरस अंदाजात समुद्र किनारी दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉय नुकतीच मालदीव व्हॅकेशन्स एन्जॉय करत आहे.

काही तासातच मौनी रॉयच्या या फोटोंना जवळपास ६ लाख लाइक्स मिळाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर मौनी रॉयचे १८. ७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)