PICS: जाळीदार ड्रेसमुळे ट्रोल झाली मौनी रॉय, यूजर्स म्हणाले- दीदी घर पर बैठो ना, ड्रेस में इतने छेद हैं !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 04:37 PM2021-04-24T16:37:12+5:302021-04-24T16:37:12+5:30

अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. (Photo Instagram)

मौनीने अलीकडेच गुलाबी जाळीदार ड्रेसमधलं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं. (Photo Instagram)

मौनी रॉय सूर्यास्ताच्या ठिकाणी बसलेली दिसते आहे. आपण स्वतःप्रमाणे पृथ्वीवरही प्रेम करावे असे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. (Photo Instagram)

मौनीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंचे कौतुक केले आहे तर काही यूजर्सनी तिला ट्रोल केलं आहे. (Photo Instagram)

एक यूजरने फोटोवर कमेंट करताना लिहिले, दीदी, घर बसना कोरोना का पसरवते आहे. तर दुसऱ्याने लिहिले, दीदीच्या तुझ्याड्रेसमध्ये किती छिद्र आहेत, असे कपडे का घालतेस. (Photo Instagram)

मौनी रॉयचे 16.8मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

सोशल मीडियावर मौनी रॉय तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो शेअर करत असते. (Photo Instagram

मौनीने तिच्या करिअरची सुरूवात २००७ साली मालिका 'क्यों सास भी कभी बहु थी'मधून केली होती. (Photo Instagram)