समुद्र किनारी ग्लॅमरस अंदाजात दिसली मौनी रॉय, पहा तिचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 04:00 PM2021-01-18T16:00:24+5:302021-01-18T16:00:24+5:30

अभिनेत्री मौनी रॉयने पुन्हा एकदा व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर मौनी रॉयने ग्लॅमरस आणि स्टायलिश अदातून चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत मौनी रॉय समुद्र किनारी खूप ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोकळे केस आणि स्टायलिश ड्रेसमधील मौनी रॉयचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली बिहारमधील कूच येथे झाला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

मौनीने तिच्या करिअरची सुरूवात २००७ साली मालिका 'क्यों सास भी कभी बहु थी'मधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूड चित्रपटात मौनी रॉयने गोल्डमधून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)