Mouni Roy Pics: मौनी रॉय ब्लू कलरच्या शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये केलं स्टायलिश फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 08:13 PM2022-05-16T20:13:19+5:302022-05-16T20:13:19+5:30

टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश स्टाइलसाठी ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)

मौनी रॉयने तिचे निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. मौनी रॉय बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉय या ग्लॅमरस फोटोशूटने इंटरनेटचा पारा वाढवला आहे. मौनी रॉयने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

'रन' चित्रपटात तिने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. . (Photo Instagram)

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.(Photo Instagram)

त्यानंतर 'देवों के देव महादेव' या मालिकेत झळकल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. त्याचबरोबर तिचा लूकदेखील दिवसेंदिवस बदलल्याचं पाहायला मिळालं.(Photo Instagram)